Loksabha Election 2024: नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रोड शो

यावेळी गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपुरात प्रचारात व्यस्त आहेत. रविवारी त्यांच्या रोड शोमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि गडकरी यांनी जनतेचे अभिवादन केले. गडकरींच्या सभा आणि सभांना नागपूर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement