Ram Temple at Shivaji Park: दादर येथील शिवाजी पार्क सजलं, उभी केली राम मंदिराची प्रतिकृती (Watch Video)

अयोध्यातील राम मंदीक प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दादर येथील शिवाजी पार्क येथे आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

Shivaji Park PC ANI

Ram Temple at Shivaji Park: मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क सजले आहे. अयोध्यातील राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दादर येथील शिवाजी पार्क येथे आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे विद्यूत रोषणाईचा वापर करत राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी देखील केली आहे. रामाची प्रतिकृती ही ४५ फुटांची बनवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement