महाराष्ट्र

Maharashtra Board Results 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या संभाव्य तारखांबद्दल अपडेट

Dipali Nevarekar

महाराष्ट्र बोर्ड प्रमाणेच आयसीएससी आणि सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अ‍ॅडमिशनची पुढील प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे त्याच सुमारास अन्य दोन्ही बोर्डांचे निकाल लागण्याची शक्यता आहे.

Fire Breaks Out At Home Ministry Office: केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्याला लागलेली आग आटोक्यात

टीम लेटेस्टली

दिल्लीमधील केंद्रीय सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालयाच्या (MHA) कार्यालयात दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या पुष्टीनुसार अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी रवाना करून आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली.

Shiv Sena (UBT) Campaign Song: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत प्रचार गीत प्रदर्शित (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाचे अधिकृत मशाल चिन्ह आणि निवडणूक प्रचार गीत आज प्रदर्शित झाले. मुंबई येथेल आयोजित पक्षकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Nashik Crime: धारदार शस्त्राने वार करत तरुणाची भररस्त्यात हत्या, थरारक घटनेचा Video समोर

Pooja Chavan

पुणे जिल्ह्यानंतर नाशिक शहरात देखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात संगमेश्वर येथे धक्कादायक घटना घडली आहे.

Advertisement

Pistol-Bullets Found in BMW at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बीएमडब्ल्यू कारमध्ये सापडल्या गोळ्या आणि पिस्तुल; पुण्यातील व्यक्तीला अटक

टीम लेटेस्टली

कार मालक, तुषार काळे (41, पुणे येथील रिअल इस्टेट ब्रोकर) याला शस्त्रास्त्र कायद्यान्वये अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 38,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Heat Wave in Maharashtra: राज्यात उष्णतेची लाट; लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या लवकर सुरू करा राज ठाकरे यांचं आवाहन

टीम लेटेस्टली

प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

Pimpri Chinchwad Accident: अज्ञात वाहनाची धडक, ऑन ड्युटी पोलिस हवालदाराचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात एक भीषण अपघात घडला आहे.या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Salman Khan House Firing: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटर्संना 10 दिवसांची पोलिस कोठडी

Bhakti Aghav

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Mumbai Water Cut Update: माहीम, वांद्रे, धारावी भागात 18-19 एप्रिलला पाणी कपात

टीम लेटेस्टली

उत्तर विभागातील धारावी नवरंग कंपाऊंड जलजोडणीसाठी नियोजित दुरुस्तीची कामे सुलभ करण्यासाठी ही पाणी कपात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Pune Rape Case: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, PSI वर गुन्हा दाखल, पुण्यातील खळबळजनक घटना

Pooja Chavan

पुण्यात पोलिस खात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षकावर (Police Sub Inspector) गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Satara Lok Sabha Elections: छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपा कडून सातारा मधून उमेदवारी जाहीर!

टीम लेटेस्टली

उदयनराजे भोसले सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये ते पुन्हा खासदारकीसाठी उतरले आहेत.

Ajit Pawar NCP Symbol Statement Released: कोर्टाचा दणका, अजित पवार यांच्या पक्षाकडून 'घड्याळ' चिन्हाबाबत प्रसारमाध्यमांतून निवेदन प्रसिद्ध

अण्णासाहेब चवरे

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दणका दिल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आज (16 एप्रिल) प्रसारमाध्यमांनी अधिकृतरित्या निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ (NCP Election Symbol) या निवडणूक चिन्हाबाबत विशेष उल्लेख करुन माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

Nashik Accident: परिक्षेसाठी जात असताना अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; गावकऱ्यांचा रस्तारोको आंदोलन

Pooja Chavan

शाळेत जाण्यासाठी घरातून नात आजोबांसोबत निघाली होती. मात्र, पुढे जाऊन जे घडलं ते धक्कादायक.

Maratha Reservation : मनोज जरांगे समर्थकावर जीवघेणा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत; बीडच्या गेवराईतील घटना

Jyoti Kadam

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थकावर सोमवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Swine Flu: नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे महिलेचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

Jyoti Kadam

नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

CSMIA Pre-Monsoon Maintenance Update: 9 मे दिवशी सहा तासांसाठी बंद राहणार मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही रनवे

टीम लेटेस्टली

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज सुमारे 950 विमानांचा प्रवास होत असतो. धावपट्टी 09/27 ही 3,448 मीटर x 60 मीटर आहे तर धावपट्टी 14/32 ही 2,871 मीटर x 45 मीटर पसरलेली आहे.

Advertisement

Salman Khan House Firing: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश, गुजरातमधून अटक

Pooja Chavan

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे वांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार केली होती.

Right To Sleep Is Basic Human Right: 'रात्रीची झोप ही माणसाची मूलभूत गरज, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही'; ईडीच्या अवेळी चौकशीवर Bombay HC ची महत्वाची टिपण्णी

Prashant Joshi

सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने इसराणी यांची याचिका फेटाळून लावली. मात्र, याचिकाकर्त्याची रात्रभर चौकशी करण्याच्या पद्धतीशी ते सहमत नसल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

Thane Weather Forecast: ठाणे जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता- IMD

टीम लेटेस्टली

आता पुढील 3-4तासांत ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे.

Lok Sabha Election 2024: अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी खास टपाली मतदानाची सुविधा; जाणून घ्या कुठे सादर कराल अर्ज

टीम लेटेस्टली

टपाली मतदान केंद्र सुविधा ही अतिरिक्त सुविधा आहे. या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रोत्साहन देत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

Advertisement
Advertisement