महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केली सपत्नीक प्रार्थना

टीम लेटेस्टली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांच्यासह पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रार्थना केली. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Lok Sabha Elections 2024: नक्षलग्रस्त भागात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान; पोलिसांकडून कडक बंदोबस्त (Watch Video)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीमध्येही मतदान पार पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Sangli Accident: वऱ्हाड घेवून निघालेल्या गाडीचा सांगलीत भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

Amol More

ढालगांवः विजापुर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील जांभुळवाडी फाट्याजवळ चारचाकी गाडीने खाजगी बसला पाठीमागुन धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

Pune Rain Videos: पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ (Watch)

Amol More

शहरात देखील पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील सखळ भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

Advertisement

Mumbai: आरबीआयमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली माजी सैनिकाने केली तब्बल 27 जणांची फसवणूक; 2 कोटीहून अधिक रुपये लुबाडले

टीम लेटेस्टली

भोसले याने सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत पिडीत लोकांकडून 2.24 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. पीडितांना आश्वासनानुसार नोकऱ्या मिळाल्या नाहीत किंवा त्यांचे पैसेही परत मिळाले नाहीत.

Maharashtra Heatwave: राज्यात पुढचे 4 दिवस अवकाळी पावसासोबत येणार उष्णतेची लाट, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन

Amol More

एकीकडे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर दुसरीकडे तापमान वाढल्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत. या ऊन-पावासाच्या खेळामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Unseasonal Rain: कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांना उन्हापासून दिलासा

Amol More

राज्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण होऊन गेले होते. त्यामुळे अवकाळी पावसाने गारवा निर्माण केला आहे.

MHADA Pune Lottery 2024 Draw Date: म्हाडा पुणे विभागामध्ये 4777 घरांसाठी सोडत 8 मे दिवशी; housing.mhada.gov.in पहा निकाल

Dipali Nevarekar

ऑफलाईन स्वरूपात 8 मे दिवशी सकाळी 10 वाजता गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे इथे प्रत्यक्ष पाहता येणार आहे.

Advertisement

Maharashtra: महाराष्ट्रातील मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे आठवडाभरात 10 जणांचा मृत्यू

Shreya Varke

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात 9 एप्रिलनंतर एका आठवड्यात अवकाळी पावसामुळे 10 लोक आणि 150 जनावरे मरण पावली आहेत. राज्याच्या महसूल विभागाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Jalgaon Chemical Factory Blast: जळगावमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, 17 जखमी

Jyoti Kadam

जळगावमध्ये केमिकल कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाल्याचे समजत आहे.

Ram Satpute Assets: ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणे! गलेलठ्ठ श्रीमंत आमदारसाहेबांनी भरला खासदारकीसाठी अर्ज

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली.

Death Threat to Eknath Khadse: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी; दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आले फोन

Jyoti Kadam

राज्याच्या राजकारणातले मोठे नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. वेगवेगळ्या नंबरवरून 4 ते 5 वेळा त्यांना धमकीचा फोन आला. त्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

Maharashtra Lottery Results Today on lottery.maharashtra.gov.in: 'अक्षय साप्ताहिक लॉटरी'सह आज तीन सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

Maharashtra Lottery Results Today on lottery.maharashtra.gov.in: आज राज्य लॉटरीपैकी तीन सोडती निघणार आहेत. या तिनपैकी कोणत्याही लॉटरीपैकी तुम्ही तिकीट खरेदी केले असाल आणि तुम्ही भाग्यवान असाल तर तुमच्या आयुष्यात धनप्राप्तिचा योग येऊ शकतो. जाणून घ्या आज कोणत्या लॉटरीची सोडत असणार आहे.

Lok Sabha Elections 2024: सातारा मध्ये उदयनराजेंविरोधात पुन्हा अभिजीत बिचुकले रिंगणात; 19 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

टीम लेटेस्टली

अभिजित बिचुकले हे सातार्‍याचे रहिवासी आहेत. त्यांनी 2004 पासून उदयनराजेंच्या विरोधात 4 लोकसभा निवडणूका लढवल्या आहेत.

Parinay Phuke Car Accident: डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले

अण्णासाहेब चवरे

भाजप नेते आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात वाहनाची मोठी हानी झाली. फुके (Parinay Phuke Car Accident) थोडक्यात बचावले

Hottest Day in a Decade For Mumbai: मुंबई मध्ये उष्णतेचा मागील 10 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक; ‘Severe Heatwave’ साठी IMD कडून ऑरेंज अलर्ट

टीम लेटेस्टली

आयएमडी कडून 16 आणि 17 अशा दोन दिवसांसाठी ‘Severe Heatwave’ साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Advertisement

Heat Wave Warning: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी उष्मालाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे आवाहन, जाणून घ्या काय करावे व काय करू नये

टीम लेटेस्टली

या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाच होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

Mumbai: मालाड पश्चिम येथील गिरनार गॅलेक्सी अपार्टमेंटला आग, 8 जण जखमी

Bhakti Aghav

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मालाड-पश्चिमेला अंकल किचेन्सजवळील सुंदर लेनमधील गिरनार गॅलेक्सी इमारतीत ही आग लागली होती. मंगळवारी सकाळी 9.48 वाजता ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निशमन कार्यानंतर आग विझवण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Pune Rain Videos: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा (Watch)

टीम लेटेस्टली

आज सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पुणे शहरातील डेक्कन, कोथरूड, वारजे, माळवाडी, स्वारगेट, हडपसर, कोंढवा आणि इतर भागांत जोरदार पाऊस झाला.

Lok Sabha Elction 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी; शरद पवारांचा मॅरेथॉन दौरा, 22 दिवसात राज्यात 50 सभा, रॅली आणि बैठकांचं आयोजन

Jyoti Kadam

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा राज्यभर धडाडणार आहेत. शरद पवारदेखील प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 22 दिवसात त्यांच्या राज्यात 50 सभा होणार आहेत. त्याशिवाय, रॅली आणि बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Advertisement
Advertisement