महाराष्ट्र
Lok Sabha Election 2024: चांगल्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकणार याची 101% खात्री - नितीन गडकरी यांनी मतदानापूर्वी व्यक्त केला विश्वास
टीम लेटेस्टलीआज लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये मतदानाचं कर्तव्य प्रत्येकाने बजावलं पाहिजे असे म्हणत मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे यासाठी आवाहन केले आहे.
Lok Sabha Elections 2024: शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे गट) प्रचारासाठी राज्य परिवहन बसचा वापर; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते Atul Londhe यांनी दाखल केली तक्रार
टीम लेटेस्टलीकाँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांना पत्र लिहून सत्ताधारी महायुती आघाडीने आपले प्रचार साहित्य प्रदर्शित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसचा बेकायदेशीर वापर केल्याकडे लक्ष वेधले आहे.
Lok Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर
Amol Moreशिर्डी मतदार संघातून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर साताऱ्यातून सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Lok Sabha Elections 2024: ‘राज ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार असल्याच्या' चर्चांना राज ठाकरे यांनी लावला पूर्णविराम; पहा खुलासा!
टीम लेटेस्टलीअनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात हा संकेत असतो. असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून भरला डमी अर्ज
टीम लेटेस्टलीबारामती मध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना निवडणूकीच्या रिंगणात रंगणार आहे.
Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamकोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
BMC Covid Dead Body Bag Scam: किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
टीम लेटेस्टलीपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे.
Muralidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप: तक्रार दाखल; जाणून घ्या कारण
Amol Moreयाप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी आणि काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी यांनी या तक्रारीबद्दल सांगितलं. 'राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला, याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा काँग्रेसने केला
Stock Market Update: सलग चौथ्या दिवशी Sensex, Nifty मध्ये पडझड कायम; गुंतवणूकदारांनी गमावले मागील 4 दिवसात 9 लाख कोटी
टीम लेटेस्टलीसेन्सेक्स 455 अंकांनी म्हणजेच 0.62% ने खाली म्हणजे 72,488.99 वर आला आहे. तर निफ्टी 50 21,995.85 वर नोंदवण्यात आली आहे.
Lok Sabha Elections 2024: 'निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा' वादग्रस्त विधानावर पहा अजित पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण
टीम लेटेस्टलीअजित पवारांच्या विधानानंतर त्यांच पुतणे आणि शरद पवार गटाच्या एनसीपीचे आमदार रोहित पवार यांनी देखील X वर पोस्ट करून निवडणूक आयोगाने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
Lok Sabha Elections 2024: बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Jyoti Kadamबारामती लोकसभा मतदार संघातून तीनवेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
Sunetra Pawar Files Nomination Papers: सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांची उपस्थिती (Watch Video)
टीम लेटेस्टलीसुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हालवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली
Dombivli Shocker: पत्नीचं सर्व्हिस बूक न दिल्याने पगारवाढ अडकल्याने पती ने केला शाळा मुख्याध्यापकावर चाकू हल्ला; आरोपी अटकेत
टीम लेटेस्टलीशकीलने प्रशासनाने दिलेल्या माहितीमध्ये त्याची पत्नी मिनाज चं सर्व्हिस बुकचं काम गुरव यांनी केलं नव्हतं. रिपोर्ट्सनुसार, शकील याने गुरवचा पाठिंबा करत त्याच्यावर चाकूहल्ला केला.
Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Pooja Chavanपुण्यातील एका बांधकाम व्यवसायिकावर हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. गोळीबाराच्या घटनेतून ते थोडक्यात वाचले आहे. ही घटना शहरातील जंगली महाराज रोड परिसरात घडली आहे.
ED Attached Raj Kundra Properties: राज कुंद्रा यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त
टीम लेटेस्टलीउद्योगपती रिपू सुदान कुंद्रा उर्फ राज कुंद्रा यांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करण्यात आली आहे. इडीने दिलेल्या माहितीनुसार, पीएमएलए कायदा 2002 अन्वये कुंद्रा यांच्या मालकिची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
Lok Sabha Elections 2024 Phase 1 Voting: महाराष्ट्रात 19 एप्रिल ला 5 जागांवर मतदान; पहा कसा, कधी, कुठे बजावाल तुमचा मतदानाचा हक्क!
Dipali Nevarekar19 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रमध्ये 97 उमेदवार निवडणूक लढणार असून 10,652 मतदान केंद्र सज्ज आहेत. 95,54,667 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Sindhudurg Lok Sabha Constituency: नारायण राणे पुन्हा मैदानात, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर
टीम लेटेस्टलीसिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरु होता.
Mumbai Fire Broke Out: मुंबईतील रे रोड परिसरात एका गोदामाला भीषण आग (Video)
टीम लेटेस्टलीमुंबई येथील रे रोड परिसरात असलेल्या एका गोदामास भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.
Maharashtra Politics News: उन्हाचा पारा चढला, सोबतच राज्यातील राजकीय वातावरणही तापले; सुप्रीया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे भोसले भरणार उमेदवारी अर्ज
अण्णासाहेब चवरेराज्यातील बारामती (Baramati Lok Sabha Constituency) आणि सातारा (Satara, Satara Lok Sabha Constituency) हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आज (18 एप्रिल) प्रचंड चर्चेत आहे. बारामती येथून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: व्यापाऱ्याचा घरातून 9.5 लाख रुपयांसह 12 तोळे सोने चोरीला, सोबत CCTV नेला; छत्रपती संभाजीनगर येथील घटना
Pooja Chavanचोराने एका व्यापाराच्या घरातून तब्बल 9 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि 12 तोळे सोने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.