Sunetra Pawar Files Nomination Papers: सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांची उपस्थिती (Watch Video)
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हालवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हालवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली.
व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Sharad Pawar On Operation Sindoor: शरद पवार यांच्याकडून सशस्त्र दलांचे अभिनंदन
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement