Mumbai Fire Broke Out: मुंबईतील रे रोड परिसरात एका गोदामाला भीषण आग (Video)
मुंबई येथील रे रोड परिसरात असलेल्या एका गोदामास भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.
मुंबई येथील रे रोड परिसरात असलेल्या एका गोदामास भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. लवकरच आग नियंत्रणात आणली जाईल, असे अग्निशमन दलाने म्हटले आहे.
एस्क पोस्ट
व्हिडीओ,
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement