Stock Market Update: सलग चौथ्या दिवशी Sensex, Nifty मध्ये पडझड कायम; गुंतवणूकदारांनी गमावले मागील 4 दिवसात 9 लाख कोटी

सेन्सेक्स 455 अंकांनी म्हणजेच 0.62% ने खाली म्हणजे 72,488.99 वर आला आहे. तर निफ्टी 50 21,995.85 वर नोंदवण्यात आली आहे.

Indian Stock Market | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई शेअर बाजारामध्ये Sensex, Nifty मध्ये पडझड कायम राहिली आहे. मागील 4 दिवसांमध्ये गुंतवणूकदारांनी 9 लाख कोटी गमावले आहेत. आज बाजार बंद होताच सेन्सेक्स 455 अंकांनी म्हणजेच 0.62% ने खाली म्हणजे 72,488.99 वर आला आहे. तर निफ्टी 50 21,995.85 वर नोंदवण्यात आली आहे. जी 152 अंकांनी खाली म्हणजेच 0.69% खाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement