Lok Sabha Election 2024: चांगल्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकणार याची 101% खात्री - नितीन गडकरी यांनी मतदानापूर्वी व्यक्त केला विश्वास
आज लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये मतदानाचं कर्तव्य प्रत्येकाने बजावलं पाहिजे असे म्हणत मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे यासाठी आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये कैद होणार आहे. मतदान केंद्रावर पोहचल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण या निवडणूकीमध्ये चांगल्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकणार याची 101% खात्री असल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केले आहे तसेच आज लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये मतदानाचं कर्तव्य प्रत्येकाने बजावलं पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांच्या विरूद्ध मविआ चे विकास ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement