ED Attached Raj Kundra Properties: राज कुंद्रा यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त

उद्योगपती रिपू सुदान कुंद्रा उर्फ राज कुंद्रा यांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करण्यात आली आहे. इडीने दिलेल्या माहितीनुसार, पीएमएलए कायदा 2002 अन्वये कुंद्रा यांच्या मालकिची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.

Raj Kundra, Shilpa Shetty (PC - PTI, Instagram)

उद्योगपती रिपू सुदान कुंद्रा उर्फ राज कुंद्रा यांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करण्यात आली आहे. इडीने दिलेल्या माहितीनुसार, पीएमएलए कायदा 2002 अन्वये कुंद्रा यांच्या मालकिची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. उल्लेखनीय असे की, या मालमत्तेत त्यांची सहकारीणी शिल्पा शेट्टी यांच्या नावावर असलेल्या जुहू येथील निवासी फ्लॅटचा समावेश आहे. तसेच पुणे येथील निवासी बंगल्याचाही समावेश आहे. राज कुंद्रा यांच्या नावे असलेल्या इक्विटी शेअर्सही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now