Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून भरला डमी अर्ज
बारामती मध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना निवडणूकीच्या रिंगणात रंगणार आहे.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी अर्ज दाखल केला. बारामती च्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांनी डमी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत विजय शिवतारे देखील उपस्थित होते.
अजित पवारांचा लोकसभेसाठी डमी अर्ज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement