Jalgaon Chemical Factory Blast: जळगावमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, 17 जखमी
स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाल्याचे समजत आहे.
Jalgaon Chemical Factory Blast : जळगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केमिकल कंपनीत मोठा स्फोट(Blast) झाला आहे. स्फोटानंतर संपूर्ण कंपनीला आग लागली आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कारखान्यात अनेक जण अडकल्याची माहिती समोर येत आहे.आग विझवण्यासाठी आग्निशामक गाड्या तेथे दाखल झाल्या आहेत. जवळपास ३० अग्निशामक गाड्या तेथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा :Navi Mumbai Fire: नवी मुंबईत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)