Pune Rain Videos: पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ (Watch)

शहरात देखील पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील सखळ भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

पुण्यात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हजेरी लावली. सलग दूसऱ्या दिवशी शहराच्या पूर्व भागासह बारामती, इंदापूर, हवेली, शिरूर, दौंड आदी तालुक्यांत वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानिची शक्यता आहे.  शहरात देखील पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील सखळ भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement