महाराष्ट्र
Sangli Lok Sabha: सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी, लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Amol Moreउद्या सकाळी सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.
Heatwave alert: मुंबई, ठाणे आणि रायगडच्या नागरिकांसाठी आएएमडीकडून अलर्ट जारी, उष्माघाताचा धोका वाढला
Amol Moreहवामान विभागाने याच संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडकरांसाठी दोन दिवस धोक्याचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Loksabha Election 2024: कपिल पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मोदींना दिलेल्या पाठिंब्याबद्दल मानले आभार
Amol Moreनरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या रणनीतीबद्दल ठाकरे यांनी बहुमोल सूचना केल्या.
Monsoon Update: भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक 106% पर्जन्यवृष्टीची शक्यता; कसा असेल महाराष्ट्रातील पाऊस? घ्या जाणून
टीम लेटेस्टलीभारतात यंदाच्या वर्षी पर्जन्यमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी देशात 87 सेंटीमीटरच्या दीर्घ-काळाच्या सरासरीच्या 106% असा एकूण पाऊस पडेल. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला निना (La Nina) परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोड लवकरच सी लिंकशी जोडला जाणार; जूनपर्यंत सुरु होणार पूर्ण मार्ग
टीम लेटेस्टलीकोस्टल रोड अंशत: उघडण्यात आल्यापासून, वरळी ते मरीन ड्राइव्ह या नऊ मिनिटांच्या सिग्नल-फ्री ड्राइव्हवर जवळपास 4.5 लाख वाहनांनी प्रवास केला आहे, ज्यात दररोज सरासरी प्रमाण 19,500 वाहने आहेत. या मार्गावर बऱ्याच दिवसांमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत रहदारी असते.
Sanskrut Pune : पुण्यात वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर आले एकत्र; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात घेतला मिसळ पावचा आस्वाद (Watch Video)
Jyoti Kadamलोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पुण्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे एकत्र दिसले. कोथरूडमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी एकत्र नाश्ता केला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Chhatrpati Sambhaji Nagar LPG Cylinder Blast: छत्रपती संभाजीनगर येथे सिलिंडरचा भीषण स्फोट, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, आग विझवण्याचे काम सुरु
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कारमध्ये सिलिंडरची टाकी भरताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Hatkanangale Loksabha: हातकणंगल्यातून आमदार आवाडेंची लोकसभा निवडणुकीतून माघार; धैर्यशील मानेंना दिला जाहीर पाठिंबा
Amol Moreहातकणंगलेतून धैर्यशील माने आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, माजी मंत्री रामदास कदम या नेत्यांनी आवाडेंना पुन्हा विनंती केली असता, त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
Maharashtra Rajya Lottery Results 2024: महाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहिक सोडत निकाल (11 ते 14 एप्रिल) lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहिक सोडत निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीसाठीचा आहे. या सप्ताहातील सोडतीची तपशीलवार माहिती आपण येथे मिळवू शकता. त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लॉटरीच्या नावावर क्लिक करुन आपण आवश्यक माहितीसाठी आंतरजालावरील नवी खिडकी उघडू शकता.
Salman Khan House Firing: सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट कॅनडात रचला; मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Amol Moreया प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पथक दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना करण्यात आले आहेत. फेसबुक पेजवर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आयपी ॲड्रेस कॅनडाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Mumbai Accident: बोरिवलीत रस्ता ओलांडताना वेगवान कारच्या धडकेत 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, चालकाला अटक
टीम लेटेस्टलीशाह हे माजी व्यापारी बोरिवली (पश्चिम) येथील रॉयल कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. शनिवारी संध्याकाळी ते इतर व्यक्तींसोबत इमारत विकासाच्या चर्चेसाठी बाहेर पडले होते. बैठक संपवून ते घरी परतत असताना सोनी यांच्या कारने त्यांना धडक दिली.
Mumbai Weather Forecast: मुंबईत उष्णतेची लाट? नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीपाठिमागीलकाही दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या शहरांतील तापमान सलग वाढते आहे. हे तापमान असेच चढे राहिले तर सन 2024 या वर्षात या शहरांतील सर्वोच्च तापमानाची नोंद यंदा होऊ शकते. त्यासोबतच तापमान तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने उष्णतेच्या लाटेचा संभव असल्याचेही हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेकाही लोक प्रत्यक्ष लॉटरी (Maharashtra State Lottery) तिकीट खरेदी करुन निशिब आजमवून पाहतातही. आपणही यांपैकीच एक असाल तर आपल्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरु शकते. महाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहीक सोडत (Maharashtra State Lottery Draws Days) दर दिवशी जाहीर होत असते. ती जाणून घेतल्यास तुम्हालाही नशिब आजमावता येऊ शकते.
Maharashtra Police Constable Recruitment: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; 'असा' करा अर्ज
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) च्या 17641 रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणारे उमेदवार कोणताही विलंब न करता त्वरित ऑनलाइनद्वारे फॉर्म भरू शकतात.
Mira Road Rape case: 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल; संतप्त जमावाने फोडला चिकन शॉप
Pooja Chavanमुंबई जवळील मीरा भाईंदर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षीय व्यक्तीने ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
Mumbai: दादरमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक; 6 महिलांची सुटका
टीम लेटेस्टलीतपासादरम्यान, आणखी दोन नावे समोर आली आहेत. दोन्ही महिलांनी वेश्याव्यवसायासाठी अवैध तस्करीमध्ये आपले नाव कमावले आहे. या महिलांची मोडस ऑपरेंडी म्हणजे व्हॉट्सॲप कॉलद्वारे ‘ग्राहकांशी’ करार करून त्यांना महिलांची छायाचित्रे पाठवून त्यांना ‘निवड’ करण्यास सांगणे, त्यांचे दर देणे आणि नंतर महिलांना इच्छित ठिकाणी पाठवण्याचे काम करत होत्या.
Salman Khan's House Firing: सलमान खानच्या घराबाहेर हल्लेखोर गोळीबार करतानाचा व्हिडिओ समोर, एका हल्लेखोराची ओळख पटली
Amol Moreहल्लेखोरांना मुंबईच्या रस्त्यांबद्दल काहीच माहिती नव्हती. हल्लेखोरांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कसे जायचे हे ऑटोवाल्यांना विचारले होते. या आरोपींची शेवटची लोकेशन ही मुंबईतील विलेपार्ले परिसरातील दाखवत आहे.
Raj Thackeray Salman Khan Meet: मनसेप्रमुख राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला
Amol Moreयापूर्वी हिट अँड रन केस न्यायालयात असतानाही राज ठाकरे यांनी सलमान खानची भेट घेतली होती.
Dhairyasheel Mohite Patil: धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्टवादीत प्रवेश, माढ्यातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब
Amol Moreगेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार अशी चर्चा रंगली होती. कार्यकर्त्यांकडून सुद्धा दबाव सुरू होता. या सर्व पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
Sharad Pawar : 'पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात फरक नाही'; भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना शरद पवारांची घणाघाती टीका
Jyoti Kadamभारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे.