Raj Thackeray Salman Khan Meet: मनसेप्रमुख राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

यापूर्वी हिट अँड रन केस न्यायालयात असतानाही राज ठाकरे यांनी सलमान खानची भेट घेतली होती.

Raj Thackeray | Twitter

सलमान खानच्या (Salman Khan) घराच्या परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.  आता राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. राज ठाकरे रविवारी संध्याकाळी अचानकपणे सलमान खानचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे पोहोचले. आता राज ठाकरे आणि सलमान खानमध्ये काय चर्चा होणार, हे पाहावे लागेल.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement