Satara Lok Sabha Elections: छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपा कडून सातारा मधून उमेदवारी जाहीर!
उदयनराजे भोसले सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये ते पुन्हा खासदारकीसाठी उतरले आहेत.
छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारीची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आज भाजपा ने जाहीर केलेल्या 12व्या उमेदवारी यादीमध्ये सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुती मध्ये अजित पवार यांच्या गटाकडून देखील सातारा साठी रस्सीखेच सुरू होती मात्र अखेर भाजपाने सातारा मधून उदयनराजेंंना तिकीट दिले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement