महाराष्ट्र
Government Officer Transfer: राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, तहसीलदार रडारवर; घ्या जाणून
टीम लेटेस्टलीराज्यातील महसूल विभागातील (Revenue Department) अधिकाऱ्यांच्या बदल्या (Government Officer Transfer) राज्य सरकारने केल्या आहेत. वरवर पहाता या बदल्या एक नियमीत प्रक्रिया असल्याचे सांगितले जात असले तरी, आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) च्या पार्श्वभूमीवर या बदल्यांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
Mumbai Crime: शिवडीत 40 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला अटक
Pooja Chavanमुंबईत एका ४० वर्षीय महिलेच्या हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केले आहे.
Thane-Borivali Twin Tunnel Project: ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास NBWL द्वारा हिरवा कंदील
टीम लेटेस्टलीनॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाइफने (National Board of Wildlife) मुंबईतील ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा (Thane-Borivali Twin Tunnel Project) प्रकल्पाला मंजुरी दिली. ज्यामुळे या प्रदेशातील दळणवळण वाढणार आहे. एनबीडब्ल्यूएल (NBWL) द्वारा ही मंजुरी शनिवारी (3 फेब्रुवारी) प्राप्त झाली.
Nagpur Crime: ढाब्यावर जेवणावरून वाद, ट्रक चालकाची निर्घृण हत्या, तीन आरोपींना अटक
Pooja Chavanनागपूर (Nagpur) येथे ढाब्यावर जेवणावरून वाद झालेल्या एका ट्रक चालकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Weather Update Maharashtra: महाराष्ट्रात गारठा , हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
अण्णासाहेब चवरेराज्यात निवळलेला थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील हवेचा जोर कमी झाल्याने महाराष्ट्रातील थंड वातावरण काहीसे निवळले होते. मात्र, उत्तरेकडील हवेमध्ये सातत्या नाही. त्यातील जोर कमी-अधिक होत आहे.
Gautami Patil: उदगीर येथे गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा तुफान राडा, प्रेक्षकाच्या डोक्याला दगडाचा मारा
टीम लेटेस्टलीलावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) हीच कार्यक्रमात तरुणाला दगड लागल्याची माहिती समोर आली आहे.
Indian Coast Guard Saved Life of a Man: मॅकग्रेगर 6 मधून मुंबईच्या समुद्रात पडलेल्या व्यक्तीचे तटरक्षक दलाने वाचवले प्राण (Watch Video)
अण्णासाहेब चवरेPrivate Yatch McGregor 6 मधून समुद्रात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आहे. ही घटना मुंबई येथे घडली. मुंबई येथील समुद्रात खासगी Yatch McGregor 6 मधून एक व्यक्ती समुद्रात पडला. याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या C439 जहाजाद्वारे शोधमोहीम सुरु झाली.
Mumbai Goa Highway: नितीन गडकरी यांनी घेतला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा
Amol Moreमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना गडकरी यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Pune: 'रामलीला' नाटकात सीतेला धूम्रपान करताना दाखवल्याप्रकरणी पुण्यातील प्राध्यापकासह 5 विद्यार्थ्यांना अटक
Bhakti Aghavनिरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितले की, ABVP पदाधिकारी हर्षवर्धन हारपुडे यांच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (ए) (जाणूनबुजून आणि कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा दुर्भावनापूर्ण हेतूने) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhagan Bhujbal: मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
Amol More16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.
MLA Ganpat Gaikwad: उल्हासनगर गोळीबार प्रकरण, गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
Amol Moreठाणे जिल्ह्यातील जमिनीच्या वादातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, आपल्या मुलाला पोलीस ठाण्यात मारहाण होत असल्याने आपण बंदुकीचा वापर केला.
Raj Thackeray On Bharat Ratna Award: "या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता..." भारतरत्न पुरस्कारावर राज ठाकरेंची प्रतिक्रीया
Amol Moreलालकृष्ण आडवाणी भारती राजकारणात त्यांची प्रदीर्घ वाटचाल राहिली आहे. खास करुन रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी काढलेली रथयात्रा देशभर गाजली. ज्याचे पर्यावसन पुढे बाबरी मशीद पाडण्यात झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधानदेखील राहिलीले आहेत.
Ulhasnagar Firing Video: उल्हासनगर पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेत्यावर केलेल्या गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल, पहा
Bhakti Aghavव्हिडिओमध्ये गणपत गायकवाड अचानक उठून पिस्तूल काढत महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत. गोळीबार सुरू होताच, महेश आणि त्याचे साथीदार बाहेरच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करतात.
Ulhasnagar Firing News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची केली विचारपूस
Amol Moreउल्हासनगरमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
Thane BJP MLA Shootout CCTV: भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा गोळीबार करतानाचा Video व्हायरल; पाहा सीसीटीव्ही फुटेज
अण्णासाहेब चवरेभाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज (BJP MLA Ganpat Gaikwad Shootout CCTV Footage) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
Jumbo Mega Block: मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, 350 लोकल आणि अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द
Amol Moreकोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
Ahmednagar murder: दीड लाखाची सुपारी देऊन पतीची हत्या, आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक, अहमदनगर येथील घटना
Pooja Chavanअहमदनगर येथे एका पत्नीने प्रियकरासाठी आपल्या पतीची हत्या सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
Sanjay Raut On Ulhasnagar Firing: उल्हासनगर गोळीबारासाठी एकनाथ शिंदे जबाबदार; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाना
Bhakti Aghavउल्हासनगरमधील गोळीबाराला (Ulhasnagar Firing) मुख्यमंत्री शिंदे जबाबदार असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजवटीत गुंडांची पैदास होत आहे, असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
BMC Budget 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून बेस्ट बसेससाठी 800 कोटींची तरतूद
टीम लेटेस्टलीबृहन्मुंबई महानगरपालिका ने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षात BEST साठी सार्वजनिक वाहतूक उपक्रमासाठी ८०० कोटी रुपयांचे बजेट जाहिर केले आहे.
MLA Ganpat Gaikwad Statement On Thane Shootout: भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले 'होय, मी गोळीबार केला', कारणही सांगितले, घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेभाजप आमदार महेश गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये आपणच गोळीबार केल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत प्रसमारमाध्यांशी बोलताना सांगितले. आपण मनस्तापातून हे पाऊल उचलले असून त्याला जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचेही ते त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाणे शहरातील राजकारणात वेगळी खळबळ उडाली आहे.