Water Cut In Pune: पुण्यात 8, 9 फेब्रुवारी दिवशी पाणी पुरवठा राहणार विस्कळीत; पाणी सांभाळून वापरण्याच्या पालिकेच्या सूचना

८ फेब्रुवारी रोजी पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे व दि. ९ फेब्रुवारी रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

पुण्याच्या बहुतांश भागामध्ये 8 फेब्रुवारी दिवशी पाईपलाईनच्या तातडीच्या दुरूस्ती आणि देखभालीचं काम हाती घेतलं जाणार आहे. यासाठी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल तर 9 फेब्रुवारी दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं पुणे महानगर पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. Pune Fire News: पुण्यातील इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement