Mumbai Fire: ग्रॅन्ट रोड भागातील कामाठीपुरा येथे इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आग

आगीला विझवण्यासाठी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Fire (PC - File Image)

ग्रॅन्ट रोड (Grant Road) भागातील कामाठीपुरा (Kamathipur) येथे इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीला विझवण्यासाठी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अद्याप या आगीमध्ये कुणीही जखमी झाल्याची माहिती नसल्याचं मुंबई अग्निशमन दलाने सांगितल्याचं वृत्त आहे. ही आग रस्ता क्रमांक 3 वर लागली आहे. Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये इमारतीच्या 27 व्या मजल्यावर आग; सुदैवाने जीवितहानी नाही .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement