Mumbai Shocker: दहिसर-बोरीवली स्टेशन ब्रीज मागे नाल्यात पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
पहाटे 4.15 च्या सुमारस या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलं आहे.
दहिसर-बोरीवली स्टेशन ब्रीज मागे Sawant Marg वरील नाल्यात पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री 1.50 च्या सुमाराची आहे. या व्यक्तीची सुटका करण्यात आली. त्यानंतर नजिकच्या शताब्दी रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले परंतू 4.15 च्या सुमारास त्याला मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)