Ahmednagar Fire: अहमदनगर-मनमाड हायवे वर Savedi भागात एका कॉम्पलेक्सला आग

या आगीमुळे आजुबाजूच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Fire | Twitter

अहमदनगर-मनमाड हायवे वर Savedi भागात एका कॉम्पलेक्सला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून या इमारती मध्ये हॉस्पिटलही असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आगीचा लोळ उठला असल्याने मोठ्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीमुळे आजुबाजूच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये इमारतीच्या 27 व्या मजल्यावर आग; सुदैवाने जीवितहानी नाही .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif