Goods Train on Fire in Maharashtra: पनवेल येथे मालगाडीला आग, घटनेमुळे वीजपुरवठा खंडित
पनवेल येथे कच्चा तेल वाहून नेणाऱ्या ट्रेनला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ट्रेनला आग लागल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Goods Train on Fire in Maharashtra: पनवेल येथे कच्चा तेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ट्रेनला आग लागल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी दुपारी मालगाडीला चध लागली आहे. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग विझवण्याचे काम सुरु आहे. आगीमुळे वीजपुरवठा खंडित झाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement