महाराष्ट्र
Amit Shah On CAA: सीएए कुठल्याही परिस्थिती मध्ये मागे घेतला जाणार नाही - अमित शाह यांनी केलं स्पष्ट
टीम लेटेस्टलीसीएए कायद्यामुळे कुणाचंही नागरिकत्व जाणार नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाही असं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह म्हणाले आहे.
Maharashtra Weather Update : विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस
Jyoti Kadamहवामान विभागाने पुढचे तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना 16 ते19 मार्चपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. परिणामी तीन दिवसांत या भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Dombivli News : डोंबिवली रेल्वे स्थानकावर चक्क गुजराती भाषेत तिकीट? फोटो होतोय व्हायरल
Jyoti Kadamमराठमोळं, सांस्कृतीक शहर म्हणून डोंबिवली शहराची ओळख आहे. मात्र, सध्या डोंबिवली स्थानकात प्रवाशाला मिळालेल्या गुजराती तिकीटामुळे मोठी खळबळ माजली आहे. डोंबिवलीकरांमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.
Siddharth Jadhav On Indigo Airlines: सिद्धार्थ जाधव याचे विमान प्रवासादरम्यान नुकसान, इंडिगो एअरलाईन्स कंपनीबद्दल संताप (Watch Video)
अण्णासाहेब चवरेअभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांनी इंडिगो एअरलाईन्स कंपनीबद्दल (Indigo Airlines) आपली नाराजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केली आहे. अभिनेत्याने या कंपनीच्या विमानाने प्रवास करताना आलेल्या अनुभवाबद्दल लिहीले आहे.
Child dies of Electric Shock in Pune: वीजेचा धक्का बसून बालकामगाराचा मृत्यू, पुण्यातील घटना
टीम लेटेस्टलीमुलाच्या मृत्यूनंतर वडीलांनी चहाच्या दुकानाच्या मालकाविरूद्ध पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
Pratibha Patil Hospitalised: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यात हॉस्पिटल मध्ये दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
Dipali Nevarekarप्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. 2007-12 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवलं आहे.
Lok Sabha Election 2024: अजित पवार यांच्या गटातील पहिला आमदार गळाला? आज Sharad Pawar यांच्या पक्षात प्रवेशाची शक्यता; जाणून घ्या नाव
अण्णासाहेब चवरेअजित पवार यांच्या पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून समजते. कोणताही वेळ न दवडता आजच त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याचे समजते.
Mumbai Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक
Pooja Chavanमुंबईत एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आले आहे. पीडित मुलीने समुपदेशन सत्रादरम्यान किशोरीने तिच्या मानसिक आणि शारिरिक छळा संबंधाबद्दल माहिती दिली.
Public Transpor on Atal Setu: उद्यापासून मुंबईच्या अटल सेतूवर बेस्ट बस क्रमांक एस-145 सुरु; जाणून घ्या मार्ग, वेळा आणि दर
टीम लेटेस्टलीअटल सेतूच्या मदतीने प्रवाशांना नवी मुंबई ते मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येणार आहे. 17,840 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेला हा अटल सेतू मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या विकासात महत्त्वाचा मानला जातो.
BJP Maharashtra Candidates List: भाजपकडून लोकसभेसाठी महाराष्ट्रातील 20 नावांची घोषणा; नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी
टीम लेटेस्टलीभाजपच्या दुसऱ्या यादीत 72 नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामाधून एकूण 20 जागांवरील नावांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Woman Dies Due to Rabies: कोल्हापुरातील 21 वर्षीय तरुणीचा रेबीजने मृत्यू; अँटी रेबीज लसीकरण कोर्स पूर्ण केल्यानंतर 3 दिवसांनी संपली मृत्यूशी झूंज
टीम लेटेस्टलीसृष्टी शिंदे असं या तरुणीचं नाव होतं. 3 फेब्रुवारी रोजी भाऊसिंगजी रोडवर सृष्टीला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. ती शनिवार पेठेत जात असताना ती फोनवर बोलत होती. यावेळी एका भटक्या कुत्र्याने तिच्या पायाला चावा घेतला.
Nandurbar Bus Fire : नंदुरबारमध्ये एसटी बसने घेतला पेट; प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ
Jyoti Kadam नंदुरबारच्या तळोदा रस्त्यावर नाशिक-अक्कलकुवा बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी बसमध्ये ३० प्रवाशी होते. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Maharashtra : महिला धोरणाची अंमलबजावणी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, धनंजय मुंडेंनी बदलली मंत्रालय दालनाबाहेरील नावाची पाटी
Jyoti Kadamराज्यात चौथे महिला धोरण जाहीर करत महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणनू राज्यातील सर्व कार्यालयानी कामकाजात आईचे नाव वडिलांच्या नावापुढे लावण्याची तरतूद राज्य सरकारने केली होती. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांनी त्यांच्या दालनाबाहेरील त्यांच्या नावाच्या पाट्या बदलल्या आहेत.
State Cabinet Meeting Decision: पोलीस पाटील पगार, तालुका शहरांचे नामांतर; जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीती निर्णय
अण्णासाहेब चवरेState Cabinet Meeting Decision: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) तोंडावर आली आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करु शकतो. त्यामुळे संभाव्य आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (13 फेब्रुवारी) पार पडली.
Ahmednagar Renamed as Ahilya Nagar: अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदललं; शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मान्यता
टीम लेटेस्टलीआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्या नगर' करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Velhe Taluka Renamed as Rajgad: वेल्हे तालुक्याचे राजगड असे नामांतर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
अण्णासाहेब चवरेपुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे राजगड (Velhe Taluka Renamed as Rajgad) असे नामांतर करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (13 फेब्रुवारी) हा निर्णय घेण्यात आला.
Vijay Shivtare On Ajit Pawar: अजित पवार 'नीच आणि उर्मट', एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याकडून जहरी टीका; बारामतीतून अपक्ष लढणार
अण्णासाहेब चवरेशिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट आव्हान दिले आहे. अजित पवार हे नीच आणि उर्मट आहेत.
Lok Sabha Elections 2024: अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात 4 जागांवर लढणार, भाजप 31 तर शिवसेनेच्या वाट्याला 13 जागा
Bhakti Aghavएनडीएच्या भागीदारांनी अजित पवार यांच्या गटासाठी चार जागांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. सध्याच्या चर्चेनुसार अजित पवार बारामती, रायगड, शिरूर आणि परभणीतून उमेदवार उभे करणार आहेत. दरम्यान, भाजप 31 जागा लढवणार आहे, तर शिवसेना 13 जागांसाठी निवडणूक लढवणार आहे.
Mahila Nyay Guarantee Yojna: राहुल गांधींकडून 'महिला न्याय' हमी योजनेची घोषणा; गरीब महिलांना 1 लाख रुपये देणार, सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण
Jyoti Kadamकाँग्रेसने 'महिला न्याय' हमी योजना जाहीर केली आहे. ज्यात गरीब महिलांना 1 लाख रुपये देण्यात येतील. त्याशिवाय, सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के कोटा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येईल. तसेच, महिलांसाठी वसतिगृहांचा समावेश असेल.
Beed Shocker : कारचा जरा धक्का लागला अन्... तलवारी, काठ्या घेऊन टोळक्याचा वाहन चालकावर जीवघेणा हल्ला; बीडमधील थरारक व्हिडीओ (Watch Video)
Jyoti Kadamकारचा धक्का लागल्याच्या कारणावरून बीडमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. अक्षरश: ४० ते ५० जणांच्या टोळक्याने एका वाहन चालकाच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याची गाडीची फोडली.