महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 Result: पीएम मोदींच्या विजयापूर्वीच मुंबईमध्ये बनवले जात आहेत 10 हजार लाडू; 'लोकांना वाटून आनंद साजरा करणार'- BJP Leader Atul Shah

टीम लेटेस्टली

जय-पराजयाचा निर्णय येण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. 4 जूनचा निकाल आपल्याच बाजूने लागण्याची खात्री बाळगत पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहेत.

Ex-BrahMos Engineer Gets Life Imprisonment: ब्रह्मोसचा माजी अभियंता Nishant Agarwal ला जन्मठेपेची शिक्षा; पाकिस्तानच्या ISI साठी केली हेरगिरी

Prashant Joshi

ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला 2018 मध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

Lok Sabha Election 2024: मतमोजणीच्या अगोदर नायगांव पोलिसांनी एका मोठ्या घातपाताचा कट उधळला; 16 राउंडसह दोन आरोपी अटक

Amol More

नायगांवच्या पोलिसांनी घटनास्थळी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केल्यावर यातील सराईत आरोपी विकी भरत म्हात्रे फरार होण्यास यशस्वी झाला, तर त्याचे साथीदार कल्पेश रामदास वैती, नऊश नरेश नांदोरकर या दोघांना पकडण्यात यश मिळालं आहे.

Kolhapur Cyber Chowk Accident: कोल्हापूर सायबर चौक मध्ये भीषण अपघात; भरधाव कारने दुचाकींना उडवले, 3 ठार

टीम लेटेस्टली

कोल्हापूरच्या अपघातामध्ये कार चालकाचा देखील अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

Advertisement

Porsche On Pune Accident: 'पोर्श कारमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती', पुणे अपघात प्रकरणी कंपनीकडून स्पष्टोक्ती

टीम लेटेस्टली

पुणे येथे अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे चालवलेल्या पोर्श कारने धडक (Pune Porsche Crash) दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. या अपघातास पोर्श कार कारणीभूत नाही तसेच, ही घटना घडली तेव्हा कारमध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष नव्हता, असे स्पष्टीकरण पोर्श कार कंपनीच्या (Porsche On Pune Accident) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

Amol More

आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे. तसेच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या विषयी निर्णय घेण्यात येईल. भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते.

Lipi Rastogi Suicide Case: मुंबई मध्ये IAS officer Vikas-Radhika Rastogi च्या 27 वर्षीय मुलीने आत्महत्या करत संपवलं जीवन

टीम लेटेस्टली

दहाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai Local on WR Update: पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा सुरळीत; लवकरच फलाट क्रमांक 1,2 वरून धावणार लोकल

टीम लेटेस्टली

आता हळूहळू बोरिवली स्थानकात फलाट क्रमांक 1,2 वरील सेवा देखील सुरळीत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड भागामध्ये Kalewadi भागात गोडाऊन ला आग (Watch Video)

टीम लेटेस्टली

सध्या अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

MLC Graduates and Teachers Constituency Elections 2024: भाजपा ने जाहीर केली विधानपरिषद निवडणूकीची उमेदवार यादी; कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजीत पानसे विरूद्ध निरंजन डावखरे!

Dipali Nevarekar

विधानपरिषदे मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे.

Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस दाखल, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

टीम लेटेस्टली

राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळसह अनेक ठिकाणी पावसाची जोरदार एन्ट्री सुरु झाली आहे.

Mumbai: क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Shreya Varke

मुंबईतील मीरा रोड येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एका मैदानात क्रिकेट खेळत असताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Advertisement

Mumbai Traffic Advisory Issued for June 4: लोकसभा निवडणूक मतमोजणी, पोलिसांकडून मुंबई शहरात वाहतूक निर्बंध; जाणून घ्या पर्यायी मार्ग

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी गोरेगाव पूर्व येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात (Nesco Exhibition Centre) होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने (Mumbai Traffic Police) वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. त्याबाबत एक नियमावली आणि काही निर्बंध जारी (Mumbai Traffic Advisory Issued for June 4) केले आहेत.

Bomb Threat to Delhi-Mumbai Akasa Air Flight: दिल्ली मुंबई अकासा एअर फ्लाईट मध्ये बॉम्ब च्या धमकीने खळबळ; अहमदाबाद विमानतळवरावर आपत्कालीन लॅन्डिंग

टीम लेटेस्टली

विमानसेवेच्या नियमावलीनुसार, दिल्ली मुंबई विमान अलर्ट मिळाल्यानंतर नजिकच्या अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आलं. सारे प्रवासी सुखरूप आहेत.

Pune News: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात; पोलिसाने एकाला थेट लेग मसाज करायला लावला (Watch Video)

Jyoti Kadam

पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस वारंवार घडताना दिसत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकबंदी करण्यात येत आहे. ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा म्हणून अज्ञात व्यक्तीला लेग मसाज देण्यास सांगितले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Mumbai Serial Blasts Case: मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी Mohammad Ali Khanची हत्या, पाच जणांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईमधील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

Mumbai Local News: बोरिवली स्थानकावर तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे विस्कळीत

टीम लेटेस्टली

मुंबईतील बोरिवली स्थानकावर (Borivali Station) तांत्रिक बिघाड (Technical failure) झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे

Mumbai Local News: मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर, प्रवाशांना दिलासा

Amol More

मध्य रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर तब्बल 99 तास, ठाणे रेल्वे स्थानकावर 63 तास आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

Pune Porsche Car Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात शिवानी आणि विशाल अग्रवाल दोघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Amol More

आता या पाच दिवसांत पुणे पोलीस या प्रकरणाबाबत विशाल आणि शिवानी अग्रवाल यांच्याशी चौकशी करू शकतात. यातून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

CR Special Power Block Ends: मध्य रेल्वेचा ठाणे, सीएसएमटीचा विशेष मेगाब्लॉक संपला

टीम लेटेस्टली

भायखळ्याहून सुटलेली लोकल सीएसएमटीला पोहचली असून ट्रायल यशस्वी झाल्यानंतर ब्लॉक संपला आहे.

Advertisement
Advertisement