Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस दाखल, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळसह अनेक ठिकाणी पावसाची जोरदार एन्ट्री सुरु झाली आहे.

sindhudurg rain UPDATE PC TWITTER

Sindhudurg Rain: राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळसह अनेक ठिकाणी पावसाची जोरदार एन्ट्री सुरु झाली आहे. राज्यात काही विभागात ढगाळ वातावरण झाले आहे. आता नागरिकांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. हवामान विभागाने कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या लगत राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.  (हेही वाचा- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते हलक्या सरी, 'या' ठिकाणी उष्णतेची लाट)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement