Mumbai: क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबईतील मीरा रोड येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एका मैदानात क्रिकेट खेळत असताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Mumbai: मुंबईतील मीरा रोड येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एका मैदानात क्रिकेट खेळत असताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा तपास काशीगाव पोलीस करत आहेत, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहेत. 

पाहा व्हिडीओ:

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement