Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड भागामध्ये Kalewadi भागात गोडाऊन ला आग (Watch Video)
सध्या अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये Kalewadi भागात गोडाऊन ला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी धुराचे लोट पसरले असून आजुबाजूच्या भागात ते पसरले आहेत.
पिंपरी चिंचवड मध्ये आग
#WATCH | Maharashtra: Fire broke out in a Godown in the Kalewadi area of Pimpri Chinchwad. Fire department present at spot. More details awaited. pic.twitter.com/KLRDiQuNsK
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement