Lipi Rastogi Suicide Case: मुंबई मध्ये IAS officer Vikas-Radhika Rastogi च्या 27 वर्षीय मुलीने आत्महत्या करत संपवलं जीवन
दहाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई मध्ये Vikas-Radhika Rastogi या IAS officer जोडप्याच्या 27 वर्षीय Lipi Rastogi या मुलीने आत्महत्या करत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान मुलीने आत्महत्या नेमकी का केली? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मंत्रालय जवळ एका उंच इमारतीच्या 10व्या मजल्यावरून उडी मारत तिने जीव दिला. ही घटना पहाटे चारची आहे. मुलीने सुसाईड नोट ठेवल्याची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी लिपीच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे.
मुंबईत तरूणीची आत्महत्या
वर्षा गायकवाड यांच्याकडून शोक व्यक्त
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement