Mumbai Local News: बोरिवली स्थानकावर तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे विस्कळीत
मुंबईतील बोरिवली स्थानकावर (Borivali Station) तांत्रिक बिघाड (Technical failure) झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे
Mumbai Local News: मुंबईतील बोरिवली स्थानकावर (Borivali Station) तांत्रिक बिघाड (Technical failure) झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेतील सर्व धिम्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना कामाला जायला उशिर होणार आहे. बोरिवली स्थानकावरील फलाट 1 आणि 2 वरील सेवा ठप्प झाल्यामुळे स्थानकांवर गर्दी झाली आहे. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानकांवर प्रवाशांचे हाल झाले आहे. (हेही वाचा- मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर, प्रवाशांना दिलासा
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement