CR Special Power Block Ends: मध्य रेल्वेचा ठाणे, सीएसएमटीचा विशेष मेगाब्लॉक संपला
भायखळ्याहून सुटलेली लोकल सीएसएमटीला पोहचली असून ट्रायल यशस्वी झाल्यानंतर ब्लॉक संपला आहे.
मध्य रेल्वे कडून ठाणे स्थानकात 63 तासांचा आणि सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा विशेष ब्लॉक आज दुपारी 3.30 च्या सुमारास संपणार होता पण वेळे आधीच काम पूर्ण झाल्याने आणि दोन्ही स्थानकात ट्रेनची ट्रायल यशस्वी पार पडल्याने मध्य रेल्वेकडून हा ब्लॉक वेळे आधीच संपल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार करण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. दरम्यान या विशेष ब्लॉक मुळे मागील 2 दिवसांपासून प्रवाशांचे हाल झाले होते.
मध्य रेल्वेचा ब्लॉक संपला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement