Mumbai Local on WR Update: पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा सुरळीत; लवकरच फलाट क्रमांक 1,2 वरून धावणार लोकल
आता हळूहळू बोरिवली स्थानकात फलाट क्रमांक 1,2 वरील सेवा देखील सुरळीत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकातील बिघडलेली सिग्नल यंत्रणा दुरूस्त करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आज सकाळी एन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने आठवड्याची सुरूवात अनेकांसाठी त्रासदायक झाली आहे. बोरिवलीच्या 1-2 फलाटावरून रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या होत्या. ट्रेन 15-20 मिनिटं उशिराने धावत होत्या पण आता हळूहळू फलाट क्रमांक 1,2 वरील सेवा देखील सुरळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement