महाराष्ट्र
Mumbai Rains: मुंबई मध्ये मुसळधार पावसात समुद्राला भरतीचं उधाण; Marine Drive, Bandra-Worli Sea Link भागातील पहा नजारा ( Watch Video)
टीम लेटेस्टलीआज मरीन ड्राईव्ह, वांद्रा वरळी सी लिंक वर समुद्राला उधाण आलेलं चित्रं पहायला मिळालं आहे.
Ratnagiri Horror: चिपळूण येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा आपघात; खांब तोडताना रोप तुटला अन् तीन कामगार थेट…(Watch Video)
Jyoti Kadamचिपळूणमधील बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी उड्डाणपुलाच्या एका पिलरचे काम पाडताना कामगारांनी स्वत:ला बाधलेला रोप अचानक तुटला आणि कामगार खाली पडले.
Maharashtra Weather Prediction: IMD Mumbai कडून पुढील 3-4 तास Sindhudurg, Thane Palghar, Satara, Nashik परिसरामध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज जारी
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Mumbai Local Train Services on Harbour Line Resumed: हार्बर रेल्वे लाईन वर वडाळा- मानखुर्द दरम्यान रखडलेली रेल्वेसेवा पूर्वपदावर
टीम लेटेस्टलीसीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान सेवा सुरू झाली सीएसएमटी ते गोरेगाव देखील सेवा सुरू झाली होती पण वडाळा- मानखुर्द मधली सेवा रखडली होती ती आता पुन्हा झाली आहे.
Raigad Fort Closed For Tourist: रायगड मध्ये अतिवृष्टीनंतर किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद
टीम लेटेस्टलीरायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
Rescue Operation in Kalyan: कल्याणमध्ये प्रशासनाकडून 30 नागरिक रेस्क्यू, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavकल्याणमध्ये विविध भागात पाणी साचल्याने अनके नागरिक अडकले आहेत. कल्याणमध्ये प्रशासनाकडून 30 नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
Powai Lake Overflows: मुंबई मध्ये मुसळधार पावसानंतर पवई तलाव पूर्ण भरून वाहण्यास सुरूवात (Watch Video)
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये पवई तलावाचे पाणी फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते.
Worli Hit-and-Run Case: वरळी हिट अ‍ॅण्ड रन केस मध्ये Rajesh Shah चा लेक Mihir Shah विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी
टीम लेटेस्टलीवरळीच्या अपघातानंतर कार चालक आणि मिहीर शाह हे दोघेही फरार आहेत.
Raigad Rain: रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस; पायर्‍यांवरील वाहत्या पाण्याला धबधब्याचे स्वरूप; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांना लोखंडी खांबाचा आधार (Watch Video)
Jyoti Kadamरायगड मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. किल्ले रायगडावर देखील जोरदार पाऊस झाला.
Mumbai Local Trains Update: मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर CSMT-Thane दरम्यान वाहतूक सुरू; वेगावर मर्यादा
टीम लेटेस्टलीमेन लाईन सीएसटीएम ते ठाणे लोकल वेगमर्यादेवर निर्बंध घालून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
No School In Mumbai Today: मुंबई मध्ये आज सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्याशाळा, कॉलेजला दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर
Dipali Nevarekarपुढील काही तास अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे त्यामुळे सुट्टी जाहीर केली आहे.
Mumbai Weather: मुसळधार पावसाचा मुंबईत कहर, खराब हवामानाचा हवाई प्रवासावर परिणाम, अनेक उड्डाणे रद्द
Shreya Varkeदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई लोकल गाड्यांना याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे लोकल रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
Mumbai Rains: पावसामुळे रखडलेल्या ट्रेन्सचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांनाही ट्रॅकवरून चालण्याची नामुष्की (Watch Video)
Dipali Nevarekarमुंबई मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणार्‍या या दोघांना कुर्ला ते दादर दरम्यान ट्रेन रखडल्याने ट्रॅक वरून चालण्याची नामुष्की आली आहे.
Exams of CDOE in University of Mumbai Postponed: मुंबई मध्ये आज झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई विद्यापीठात Centre for Distance and Online Education मध्ये आजची परीक्षा लांबणीवर
Dipali Nevarekarमुंबई विद्यापीठाच्या आज रद्द झालेल्या परीक्षा आता 13 जुलैला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mumbai Local Updates: मुंबई लोकल ची हार्बर लाईन वरील रेल्वेसेवा ठप्प; Chunnabhati स्थानकात पाणीच पाणी, CSMT-Thane जलद मार्गावरील सेवाही स्थगित
Dipali Nevarekarमुंबई लोकल रखडल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांची गैरसोय होत आहे.
Akola Police Recruitment Postponed: अकोल्यात मुसळधार पावसामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलली
Jyoti Kadamअकोल्यात मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आज 8 जुलै रोजी घेण्यात येणार होती. ती आता 11 जुलै रोजी होणार आहे.
Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज; पहा भरती, ओहोटीच्या वेळा!
टीम लेटेस्टलीआज दुपारी भरतीची वेळ 1.57 ची असून लाटा 4.40 मीटर उसळण्याची शक्यता आहे तर ओहोटी रात्री 8.03 ची असून लाटा 1.64 मीटर उसळण्याची शक्यता आहे.
Mumbai Pune Train Cancelled: जोरदार पावसाचा रेल्वे सेवेला फटका; पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड,डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द
Jyoti Kadamमध्य रेल्वेच्या पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रेल्वे परिसरात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत.
IndiGo’s Advisory Amid Mumbai Rains: मुंबई मध्ये जोरदार पावसाचा फटका विमान सेवेलाही; इंडिगो कडून प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन
टीम लेटेस्टलीमुंबईतील मुसळधार पावसाचा फटका सध्या मुंबई ला येणारी आणि मुंबई वरून उड्डाण करणार्‍या विमानांना बसल्याचं दिसून येत आहे.
Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Western Express Highway वर रस्ते वाहतूक संथ गतीने; Andheri Subway पाण्याखाली
टीम लेटेस्टलीAndheri Subway पाण्याखाली गेल्याने तेथे सध्या वाहतूक थांबवली आहे.