Worli Hit-and-Run Case: वरळी हिट अॅण्ड रन केस मध्ये Rajesh Shah चा लेक Mihir Shah विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी
वरळी हिट अॅण्ड रन केस मध्ये Rajesh Shah चा लेक Mihir Shah विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मिहीर शाह काल अपघातानंतर फरार आहे. वरळी मध्ये काल त्यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यानंतर नाखवा महिलेचा मृत्यू झाला आहे तर मृत महिलेचे पती हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. Mumbai Hit And Run Case: शिंदे गटातील शिवसेना उपनेते Rajesh Shah पोलिसांच्या ताब्यात; आदित्य ठाकरे यांची कडक कारवाईची मागणी.
Mihir Shah विरूद्ध लूक आऊट नोटीस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)