IndiGo’s Advisory Amid Mumbai Rains: मुंबई मध्ये जोरदार पावसाचा फटका विमान सेवेलाही; इंडिगो कडून प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका सध्या मुंबई ला येणारी आणि मुंबई वरून उड्डाण करणार्या विमानांना बसल्याचं दिसून येत आहे.
मुंबई मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे प्रमाणेच एअर ट्राफिक देखील विस्कळीत झाले आहे. मुंबई ला येणारी आणि मुंबई वरून उड्डाण करणारी विमानं यांच्या सेवेवर परिणाम दिसून येत आहे. इंडिगो ने प्रवाशांना पर्यायी फ्लाईटचा किंवा फूल रिफंड घेण्याचा पर्याय सूचवला आहे. दरम्यान काही समस्या असल्यान ग्राऊंड स्टाफची मदत घेण्याचंही आवाहन केले आहे. Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Western Express Highway वर रस्ते वाहतूक संथ गतीने; Andheri Subway पाण्याखाली.
इंडिगो ची अॅडव्हायजरी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement