Mumbai Rains: पावसामुळे रखडलेल्या ट्रेन्सचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांनाही ट्रॅकवरून चालण्याची नामुष्की (Watch Video)
मुंबई मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणार्या या दोघांना कुर्ला ते दादर दरम्यान ट्रेन रखडल्याने ट्रॅक वरून चालण्याची नामुष्की आली आहे.
मुंबई मध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेला आज झाला आहे. मुंबई लोकल प्रमाणेच काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या आहे. सर्वसामान्यांची त्यामुळे आज मोठी गैरसोय होत आहे. आज विदर्भ एक्सप्रेस ने येणार्या अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. मुंबई मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणार्या या दोघांना कुर्ला ते दादर दरम्यान ट्रेन रखडल्याने ट्रॅक वरून चालण्याची नामुष्की आली आहे. अनिल पाटील हे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री आहेत. Mumbai Pune Train Cancelled: जोरदार पावसाचा रेल्वे सेवेला फटका; पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड,डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement