Mumbai Rains: मुंबई मध्ये मुसळधार पावसात समुद्राला भरतीचं उधाण; Marine Drive, Bandra-Worli Sea Link भागातील पहा नजारा ( Watch Video)

आज मरीन ड्राईव्ह, वांद्रा वरळी सी लिंक वर समुद्राला उधाण आलेलं चित्रं पहायला मिळालं आहे.

High Tide Mumbai | X

मुंबई मध्ये आज यंदाच्या सीझन मधील पहिलाच जोरदार पाऊस बरसला आहे. या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान या पावसाचा आनंद लुटताना समुद्र किनारी अप्रिय घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आली होती. आज मरीन ड्राईव्ह, वांद्रा वरळी सी लिंक वर समुद्राला उधाण आलेलं चित्रं पहायला मिळालं आहे. Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज; पहा भरती, ओहोटीच्या वेळा! 

वांद्रा वरळी सी लिंक

मरीन ड्राईव्ह

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement