Mumbai Local Trains Update: मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर CSMT-Thane दरम्यान वाहतूक सुरू; वेगावर मर्यादा
मेन लाईन सीएसटीएम ते ठाणे लोकल वेगमर्यादेवर निर्बंध घालून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे वर मेन लाईन वर खोळंबलेली फास्ट मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील CSMT-Thane दरम्यानची वाहतूक आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र या रेल्वेसेवेच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. मेल एक्सप्रेस ट्रेन देखील सुरू करण्यात आली आहे. Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज; पहा भरती, ओहोटीच्या वेळा!
पहा पोस्ट
Tags
CSMT Thane
Live Breaking News Headlines
Mumbai
Mumbai Local
Mumbai Local Main Line
Mumbai Local Trains
Mumbai Local Trains Update
Mumbai rains
Mumbai Weather
Waterlogging in Mumbai
weather
मुंबई पाऊस
मुंबई लोकल
मुंबई लोकल अपडेट्स
मुंबई लोकल ट्रेन्स
मुंबई लोकल मेन लाईन
मुंबई हवामान
मुंबईत पाऊस
हवामान
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement