Powai Lake Overflows: मुंबई मध्ये मुसळधार पावसानंतर पवई तलाव पूर्ण भरून वाहण्यास सुरूवात (Watch Video)

मुंबई मध्ये पवई तलावाचे पाणी फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते.

Powai Lake | X

मुंबईमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पवई तलाव पूर्ण भरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. पवई तलाव हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा एक तलाव आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4.45 च्या सुमारास ते भरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. या तलावाची क्षमता ५४५ कोटी लीटर आहे. मुंबई मध्ये या तलावाचे पाणी फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते.

पवई तलाव पूर्ण भरून वाहण्यास सुरूवात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement