Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Western Express Highway वर रस्ते वाहतूक संथ गतीने; Andheri Subway पाण्याखाली
Andheri Subway पाण्याखाली गेल्याने तेथे सध्या वाहतूक थांबवली आहे.
मुंबई मध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. आता पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे मात्र Western Express Highway वर रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पार्ले भागात वाहनांची रांग लागली आहे. तर Andheri Subway पाण्याखाली गेल्याने तेथे सध्या वाहतूक थांबवली आहे. अनेक ठिकाणी वाहनं अडकून पडल्याने वाहतूक मंदावल्याचं देखील दिसून येत आहे. Mumbai Heavy Rainfall: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस, रेल्वे रुळावर पाणी साचले, जनजीवन विस्कळीत (Watch Video) .
Western Express Highway वरील वाहतूक
अंधेरी सब वे पाण्याखाली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement