Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज; पहा भरती, ओहोटीच्या वेळा!
आज दुपारी भरतीची वेळ 1.57 ची असून लाटा 4.40 मीटर उसळण्याची शक्यता आहे तर ओहोटी रात्री 8.03 ची असून लाटा 1.64 मीटर उसळण्याची शक्यता आहे.
मुंबई मध्ये रात्री 6 तासांत 300 मिली पेक्षा जास्त पाऊस बरसल्यानंतर आज सकाळी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दरम्यान आज दिवसभर देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशामध्ये अनर्थ टाळण्यासाठी समुद्रकिनार्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज दुपारी भरतीची वेळ 1.57 ची असून लाटा 4.40 मीटर उसळण्याची शक्यता आहे तर ओहोटी रात्री 8.03 ची असून लाटा 1.64 मीटर उसळण्याची शक्यता आहे. Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Western Express Highway वर रस्ते वाहतूक संथ गतीने; Andheri Subway पाण्याखाली .
जाणून घ्या मुंबई मधील भरती ओहोटीच्या वेळा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement