Exams of CDOE in University of Mumbai Postponed: मुंबई मध्ये आज झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई विद्यापीठात Centre for Distance and Online Education मध्ये आजची परीक्षा लांबणीवर
मुंबई विद्यापीठाच्या आज रद्द झालेल्या परीक्षा आता 13 जुलैला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सारं जनजीवन विस्कळीत असताना आता University of Mumbai कडून त्यांच्या Centre for Distance and Online Education मध्ये आयोजित आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आज 11 ते 2 दरम्यान परीक्षा होणार होती पण ती रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा 13 जुलै दिवशी पुन्हा आयोजित करण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. Mumbai Local Updates: मुंबई लोकल ची हार्बर लाईन वरील रेल्वेसेवा ठप्प; Chunnabhati स्थानकात पाणीच पाणी, CSMT-Thane जलद मार्गावरील सेवाही स्थगित.
Tags
Centre for Distance and Online Education
Centre for Distance and Online Education Exams
Exams of CDOE in University of Mumbai
Mumbai
Mumbai rains
Mumbai Weather
University Of Mumbai
University of Mumbai Exams
weather
मुंबई पाऊस
मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ परीक्षा वेळापत्रक
मुंबई हवामान
मुंबईत पाऊस
हवामान
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement