Mumbai Local Train Services on Harbour Line Resumed: हार्बर रेल्वे लाईन वर वडाळा- मानखुर्द दरम्यान रखडलेली रेल्वेसेवा पूर्वपदावर
सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान सेवा सुरू झाली सीएसएमटी ते गोरेगाव देखील सेवा सुरू झाली होती पण वडाळा- मानखुर्द मधली सेवा रखडली होती ती आता पुन्हा झाली आहे.
हार्बर रेल्वे लाईन वर वडाळा- मानखुर्द दरम्यान रखडलेली रेल्वेसेवा पूर्वपदावर आली असल्याची माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे. आज सकाळी 9.30 नंतर हार्बर रेल्वेवरील सेवा रखडली होती. मिठी नदीचं पाणी बाहेर आल्यानंतर चुनाभट्टी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. ते आजूबाजूच्या परिसरासोबतच ट्रॅकवरही आलं होतं. आधी सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान सेवा सुरू झाली सीएसएमटी ते गोरेगाव देखील सेवा सुरू झाली होती पण वडाळा- मानखुर्द मधली सेवा रखडली होती ती आता पुन्हा झाली आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक पूर्ववत
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement