No School In Mumbai Today: मुंबई मध्ये आज सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्याशाळा, कॉलेजला दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर
पुढील काही तास अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे त्यामुळे सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई मध्ये आज सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्याशाळा, कॉलेजला दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत रात्री झालेल्या तुफान पावसानंतर अजूनही शहरावर काळ्या ढगांची दाटी आहे. पुढील काही तास अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे त्यामुळे सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान गरज असेल तसेच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. Exams of CDOE in University of Mumbai Postponed: मुंबई मध्ये आज झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई विद्यापीठात Centre for Distance and Online Education मध्ये आजची परीक्षा लांबणीवर .
मुंबई मध्ये आज शाळा-कॉलेज बंद
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)