Exams of CDOE in University of Mumbai Postponed: मुंबई मध्ये आज झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई विद्यापीठात Centre for Distance and Online Education मध्ये आजची परीक्षा लांबणीवर

मुंबई विद्यापीठाच्या आज रद्द झालेल्या परीक्षा आता 13 जुलैला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exams of CDOE in University of Mumbai Postponed: मुंबई मध्ये आज झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई विद्यापीठात Centre for Distance and Online Education मध्ये आजची परीक्षा लांबणीवर
Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

मुंबई मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सारं जनजीवन विस्कळीत असताना आता University of Mumbai कडून त्यांच्या Centre for Distance and Online Education मध्ये आयोजित आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आज 11 ते 2 दरम्यान परीक्षा होणार होती पण ती रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा 13 जुलै दिवशी पुन्हा आयोजित करण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. Mumbai Local Updates: मुंबई लोकल ची हार्बर लाईन वरील रेल्वेसेवा ठप्प; Chunnabhati स्थानकात पाणीच पाणी, CSMT-Thane जलद मार्गावरील सेवाही स्थगित. 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2024 10:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).