महाराष्ट्र

High Court On Use Of Loudspeakers: गणेशोत्सवाप्रमाणेच ईदसाठीही होणारा लाऊडस्पीकरचा वापर हानीकारक: मुंबई उच्च न्यायालय

टीम लेटेस्टली

परवानगी असलेल्या ध्वनीपातळीपेक्षा अधिक प्रमाणावर वापरले जाणारे लाऊडस्पीकर जर गणेशोत्सव (Loudspeakers Ganesh Festival) काळात ध्वनीप्रदुषण करत असतील आणि आरोग्यासाठी हानीकारक असतील, तर ते ईद ए मिलाद उन नाबी ( Eid-e-Milad-un-Nabi Processions) मध्येही तितकेच हानिकारक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नोंदवले आहे.

महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती

Dipali Nevarekar

सीबीएससी पॅटर्न असला तरीही अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य असणार आहे.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्‍ट्र शासन तीन राष्‍ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते. प्रत्‍येक आठवडयात एकूण 27 सोडती, तसेच 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत असतात. यामुळे प्रत्येक महिन्याला 30 व्यक्ती लखपती होऊ शकतात.

Traffic Jam on Bhiwandi-Nashik Highway: भिवंडी-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; 3 तासांपासून वाहने एकाच जागी (Watch Video)

Jyoti Kadam

भिवंडी-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तीन तासांहून अधिक काळ प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

Advertisement

CBI Scam Mumbai: सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून रेल्वे अधिकाऱ्याची फसवणूक; Digital Arrest द्वारे 9 लाख रुपयांचा गंडा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सीबीआय ( CBI Scam) अधिकारी असल्याचे भासवून तोतयाने एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यास (Railway Official) तब्बल 9 लाख रुपयांचा गंडा (Cyber Fraud) घातला आहे. ही घटना मुंबई येथे घडली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीने त्याला आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा विसर्जन;गिरगाव चौपाटीवर साश्रूपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणूक Lalbaugcha Raja Visarjan Processio मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) करण्यात आले. या वेळी भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यांनी साश्रुपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप दिला.

MHADA Lottery Mumbai 2024: मुंबई म्हाडा लॉटरी, आजच अर्ज करा; शेवटचे फक्त दोन दिवस बाकी; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

म्हाडा लॉटरी (MHADA Lottery Mumbai) निघाली असून ती मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी काढली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये घर घेऊ इच्छित असाल तर आपण अर्ज दाखल करु शकता. अर्ज दखल करण्याची शेवटची मुदत 19 सप्टेंबर आहे.

अनंत चतुर्दशी च्या दुसर्‍या दिवशी वर्सोवा बीच स्वच्छता मोहिम; Amruta Fadnavis, Ayushmann Khurrana, Niranjan Hiranandani नी घेतला सहभाग

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये वर्सोवा बीच वर देखील यामधूनच खास स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. अमृता फडणवीस, आयुष्मान खुराना, निरंजन हिरानंदानी यांनी यामध्ये सहभाग घेत बीच स्वच्छ केला आहे.

Advertisement

EY Pune च्या 26 वर्षीय CA चा मृत्यू; कंपनीच्या कार्यपद्धतीने जीव घेतल्याचा दावा करत आईने केला Rajiv Memani यांना इमेल

Dipali Nevarekar

केरळमधील EY पुणे इथे सीए असलेल्या Anna Sebastian Perayil ला ऑफिसचा ताण आणि जास्त कामामुळे जीव गमवला असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

Mangal Prabhat Lodha On Amruta Fadnavis: 'मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस', मंगलप्रभात लोढा यांच्याकडून कौतुकाची परिसीमा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आपण 'मॅम नव्हे तर, माँ अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणेन', असे उद्गार मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी काढले आहेत. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

Nawab Malik's son-in-law Sameer Khan Car Accident: नवाब मलिक यांचा जावई कार अपघातामध्ये गंभीर जखमी; ICU मध्ये दाखल

Dipali Nevarekar

कार चालकाने गाडीचा अ‍ॅक्सिलेटर दाबला त्यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांच्यावर धडकली आणि त्यांना कारने फरफटत नेलं.

Ganesh Visarjan 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पांचे विसर्जन

Amol More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी कृत्रीम तलावात आपल्या बाप्पांचे विसर्जन केले.

Advertisement

Konkan Railway Recruitment 2024: कोकण रेल्वेमध्ये तंत्रज्ञ, स्टेशन मास्टरसह अनेक पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

कोकण रेल्वे (Konkan Railway) कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नवीन भरती होणार आहे. इलेक्ट्रिक, सिव्हिल आणि मेकॅनिकल विभागासह विविध विभागांमधील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Nagpur Shocker: नागपुरात 9 वर्षाच्या मुलीवर तिच्या लहान बहिणीसमोर बलात्कार; गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपयांचे आमिष, गुन्हा दाखल, तपास सुरु

Prashant Joshi

हा सर्व प्रकार पीडितेची लहान बहीण स्वत:च्या डोळ्यांनी पाहत होती. बलात्कारानंतर आरोपीने तिच्या लहान बहिणीला 20 रुपये दिले आणि तिला तोंड न उघडण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.

Ganesh Visarjan 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील गणपती विसर्जनाला उपस्थिती; श्रींच्या मूर्तीवर केली पुष्पवृष्टी (Video)

Prashant Joshi

नेत्यांनी गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यानिमित्त श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत.

Ganpati Visarjan Tragedy in Dhule: गणपती विसर्जनावेळी धुळ्यात मोठा अपघात; ट्रॅक्टरखाली चिरडून तीन मुलींचा मृत्यू (Video)

Prashant Joshi

पोलिसांनी ट्रॅक्टर व चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत होता आणि त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

Advertisement

Ajit Pawar on Mahayuti Seat Allocation Formula: अजित पवारांचे जागावाटपावर मोठे भाष्य; मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान

Amol More

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Dhule Chitod Accident: ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तीन मुलींचा मृत्यू; गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी अपघात; धुळे शहरानजीक चितोड गावातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

धुळे (Dhule) शहराजवळ असलेल्या चितोड गावात (Chitod Accident) मात्र स्मशानशांतता आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्या गेल्याने गावातील तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इतरही पाच ते सहा गावकरी जखमी झाल्याची माहिती आहे.

Manoj Jarange Patil On Hunger Strike: कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे सहाव्यांदा उपोषण सुरु; म्हणाले- 'आता सरकारला शेवटची संधी'

Prashant Joshi

जरंगे यांनी यापूर्वी गतवर्षी 29 ऑगस्ट, 25 ऑक्टोबर, 10 फेब्रुवारी, 4 जून आणि 20 जुलै 2024 रोजी उपोषण केले होते. या उपोषणांमुळे मराठा समाजाला आधार दिला आणि राज्य सरकारला मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्यास भाग पाडले.

Lalbaugcha Raja 2024: 'लालबागच्या राजा' च्या चरणी मंडळाचे मानद सचिव 'सुधीर साळवी आमदार होऊ दे' ची चिठ्ठी; शिवडी विधानसभेसाठी नाव चर्चेत

Dipali Nevarekar

27 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल संपत आहे त्यामुळे दिवाळी नंतर राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement
Advertisement