अनंत चतुर्दशी च्या दुसर्‍या दिवशी वर्सोवा बीच स्वच्छता मोहिम; Amruta Fadnavis, Ayushmann Khurrana, Niranjan Hiranandani नी घेतला सहभाग

मुंबई मध्ये वर्सोवा बीच वर देखील यामधूनच खास स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. अमृता फडणवीस, आयुष्मान खुराना, निरंजन हिरानंदानी यांनी यामध्ये सहभाग घेत बीच स्वच्छ केला आहे.

Versova Beach | X @ANI

दहा दिवसांच्या सेवेनंतर गणपती बाप्पांना अनंत चतुर्दशी दिवशी निरोप देण्यात आला. मात्र या गणेशोत्सवादरम्यान अर्धवट विसर्जित झालेल्या मूर्त्या किनार्‍यावर येतात. हार फुलांचा कचरा समुद्राचं सौंदर्य खराब करतात. मुंबई मध्ये वर्सोवा बीच वर देखील यामधूनच खास स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. अमृता फडणवीस, आयुष्मान खुराना, निरंजन हिरानंदानी यांनी यामध्ये सहभाग घेत बीच स्वच्छ केला आहे. दरम्यान त्यांच्यासोबत अनेक शाळकरी मुलं देखील सहभागी होती.

वर्सोवा बीच वर स्वच्छता मोहिम

मुंबई स्वच्छ ठेवण्याचं  Niranjan Hiranandani  यांचं आवाहन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now