Traffic Jam on Bhiwandi-Nashik Highway: भिवंडी-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; 3 तासांपासून वाहने एकाच जागी (Watch Video)

भिवंडी-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तीन तासांहून अधिक काळ प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

Photo Credit- X

Traffic Jam on Bhiwandi-Nashik Highway: भिवंडी-नाशिक महामार्गावर (Bhiwandi-Nashik Highway)वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तीन तासांहून अधिक काळ प्रवासी वाहतूक कोंडीत(Traffic Jam) अडकले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, वाहने तीन तासांहून अधिक काळ एकाच ठिकाणी अडकून पडली आहेत. त्याशिवाय, महामार्गावरील वाहतूक कोंडीची परिस्थीती सांगणारे व्हिडीओ नागरिकांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. व्हिडिओंमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या कार आणि ट्रकसह वाहनांच्या लांबलचक रांगा दिसत आहेत. वाहनचालकांनी मॅनेजमेंटचा अभाव दर्शवत निराशा व्यक्त केली.

भिवंडी-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now