Ganesh Visarjan 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पांचे विसर्जन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी कृत्रीम तलावात आपल्या बाप्पांचे विसर्जन केले.

गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात ठिकठिकाणी गणपती मूर्तींचे विसर्जन सुरु आहे. मुंबई आणि पुण्यात तर उद्या पहाटेपर्यंत हे विसर्जन सुरु राहणार. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचे आज विसर्जन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी  कृत्रीम तलावात आपल्या बाप्पांचे विसर्जन केले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement