महाराष्ट्र

Pune Metro Update: पुणेकरांना खूषखबर! जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गिकेचा शुभारंभ 29 सप्टेंबरला होणार

Dipali Nevarekar

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गिकेचा शुभारंभ व स्वारगेट ते कात्रज (टप्पा- 1) या विस्तारित भूमिगत मार्गिकेचे भूमिपूजन 29 सप्टेंबरला होणार आहे.

Pune Weather Today: पुणे शहरामध्ये आज हवामान अंदाज काय?

Dipali Nevarekar

K S Hosalikar यांच्या माहितीनुसार, पुण्यात आज घाट माथ्याच्या काही भागामध्ये पुढील काही तास दमदार पावसाची शक्यता आहे.

Mumbai Rains Weather Forecast: मुंबई मध्ये काही भागात मुसळधार पाऊस; पहा आजचा हवामान अंदाज काय?

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये आज पुन्हा जोरदार सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे ही स्थिती पुढील काही तास कायम राहणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Kolhapur Shocker: चालत्या बस मध्ये सासू-सासर्‍याने गळा आवळून जावयाला संपवलं; CCTV फूटेज मधून झाला उलगडा

टीम लेटेस्टली

पोलिसांच्या माहितीनुसार, CBS Stand परिसरामध्ये गुरूवार 26 सप्टेंबरच्या सकाळी एका व्यक्तीचा बेवारस स्थितीमध्ये मृतदेह सापडला. या मृत व्यक्तीचं नाव संदिप रामगोंडा आहे.

Advertisement

Acid Attack in Malad: पतीचं दुसरं प्रेमसंबंध उघडकीस; घटस्फोट मागितल्यामुळे पत्नीवर फेकला अॅसिड, गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईतील मालाड या भागातील मालवणी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या घटनेनंतर पोलिसांनी ३४ वर्षीय व्यक्तीस अटक केले आले आहे.

Pune Shocker: कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pooja Chavan

पुणे शहरातील गुन्हेगारी काही संपेना. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे एकीकडे नागरिक संतापले आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Vitthal Rukmini Pandharpur Mandir Online Puja: पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरात आता पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार; 1 ऑक्टोबर पासून मिळणार सेवा

Dipali Nevarekar

www.vitthalrukminimandir.org या विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर पूजेची नोंदणी करता येणार आहे.मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 मध्ये सण आणि गर्दीचे दिवस वगळून अन्य दिवशी नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध होणार आहे.

RTO Employees Union Calls Off Strike: नागरिकांना दिलासा! आरटीओ कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप मागे; परिवहन आयुक्त कार्यालयाशी झाली सकारात्मक चर्चा

Prashant Joshi

या संपात 55 कार्यालये आणि 25 चेक पोस्टमधील अंदाजे 1,500 आरटीओ कर्मचारी सहभागी झाले होते, ज्यामुळे राज्य परिवहन विभागाचे दररोज सुमारे 40 ते 50 कोटींचे नुकसान झाले.

Advertisement

Chhagan Bhujbal Admitted To Hospital: छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली; पुण्याहून विशेष विमानाने मुंबईतील रुग्णालयात दाखल

Bhakti Aghav

भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईत आणण्यात आले. भुजबळ यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis On Ajit Pawar: अजित पवारांमुळे लोकसभा निवडणूक हरलो; देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

Bhakti Aghav

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली मते आमच्या बाजूने सहज हस्तांतरित केली, पण अजित पवारांचे मत आम्हाला मिळू शकले नाही. राष्ट्रवादीची मते मिळाली असती तर आमचा पराभव झाला नसता, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभागाचे अनेक सामंजस्य करार; 90 हजार लोकांना मिळणार रोजगार

Prashant Joshi

आज स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारामुळे पीएसपीद्वारे स्वच्छ आणि हरित ऊर्जेद्वारे 56,000 मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल. सुमारे 2.93 लाख रुपयांची गुंतवणूक होणार असून यातून सुमारे 90 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

Bomb Threat to Haji Ali Dargah: हाजी अली दर्ग्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Bhakti Aghav

मुंबईतील हाजी अली दर्ग्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध तारदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावणे यासह विविध कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Sanjay Raut Granted Bail: मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर; शिक्षेला 30 दिवसांसाठी स्थगित

Bhakti Aghav

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याचा आज मुंबईच्या माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निकाल जाहीर केला. दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवून 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी पुढे ढकलून त्यांचा जामीन अर्ज स्वीकारला.

Mumbai Rain: मुंबईत झोमॅटो एजंट मुसळधार पावसात बाइक खराब झाल्यानंतर ऑर्डर देण्यासाठी पायी केला प्रवास

Amol More

मुंबई मध्ये काल रात्री बरसलेल्या धुव्वाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. पण नंतर जसा पावसाचा जोर ओरसला तशी स्थिती पुन्हा नियंत्रणात आली. रस्ते आणि रेल्वे ट्रॅक वरील पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली आहे.

Pune Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; पुणेकर, विरोधकांचा जिल्हा न्यायालय-स्वारगेट मार्ग खुला करण्याचा आग्रह, दिला आंदोलनाचा इशारा (Video)

Prashant Joshi

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पावसाच्या परिस्थितीमुळे पीएम मोदी पुण्यात येऊ शकले नाही, याचे मला खूप वाईट वाटते. मी पीएमओला विनंती करते की त्यांनी पुणे मेट्रोचा हा मार्ग लवकरात लवकर उघडावा, कारण केवळ उद्घाटन झाले नाही म्हणून, हा मार्ग बंद राहू नये.’

Pune Metro Update: जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन दरम्यान सेवेचा उद्घाटन सोहळा आज रद्द झाल्याने बदलही मागे घेत नियमित धावणार पुणे मेट्रो

Dipali Nevarekar

जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट ही मेट्रो ची सेवा आज सुरू होत नसल्याने सारे बदल मागे घेत पुणे मेट्रो ची सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे.

Advertisement

Dr Medha Kirit Somaiya v/s Sanjay Raut Defamation Case: 'न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालयं'; अब्रुनुकसानीच्या दाव्यात दोषी ठरल्यानंतरही संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम; 'भाजपा' वर हल्लाबोल

Dipali Nevarekar

सध्या संजय राऊत यांना या प्रकरणात 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

Maharashtra: महाराष्ट्रातील नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना अटक

Shreya Varke

महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे एनआरआय पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी नवी मुंबईतील क्रेवे गावात एका निवासी संकुलात छापा टाकला आणि तेथे दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्या या महिलांना पकडले.

Puja Khedkar Fake Identity Case: निलंबित IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, पुढील आठवड्यापर्यंत अटकेला स्थगिती

Bhakti Aghav

न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी पूजाच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर अटकपूर्व जामीन मागणाऱ्या पूजाच्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली.

Sanjay Raut convicts in Defamation Case: डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी जिंकला संजय राऊत विरूद्ध मानहानीचा दावा; कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांच्या दंडाची शिक्षा

Dipali Nevarekar

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्याविरूद्ध त्या कोर्टात गेल्या होत्या.

Advertisement
Advertisement