Pune Weather Today: पुणे शहरामध्ये आज हवामान अंदाज काय?

K S Hosalikar यांच्या माहितीनुसार, पुण्यात आज घाट माथ्याच्या काही भागामध्ये पुढील काही तास दमदार पावसाची शक्यता आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

मुंबई प्रमाणे पुणे शहरातही आज दिवसाची सुरूवात पावसांच्या सरीने झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आता राज्यात परतीच्या वाटेवर असताना अधून मधून काही तास दमदार बरसण्याचा अंदाज आहे. K S Hosalikar यांच्या माहितीनुसार, पुण्यात आज घाट माथ्याच्या काही भागामध्ये पुढील काही तास दमदार पावसाची शक्यता आहे. Mumbai Rains Weather Forecast: मुंबई मध्ये काही भागात मुसळधार पाऊस; पहा आजचा हवामान अंदाज काय? 

पुणे मध्ये आज हवामान अंदाज काय?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)